शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंचलित हवामान केंद्रासाठी जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:21 IST

पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात लवकरच स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी (दि.७) पुणे येथील हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) शास्त्रज्ञांच्या पथकाने जागेची पाहणी केली. यावेळी केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, लवकरच भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) यंत्रणा पुरविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात लवकरच स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी (दि.७) पुणे येथील हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) शास्त्रज्ञांच्या पथकाने जागेची पाहणी केली. यावेळी केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, लवकरच भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) यंत्रणा पुरविण्यात येणार आहे.पाहणीप्रसंगी पुणे येथील कृषी हवामान विभागाचे उपमहाव्यवस्थापक डॉ. एन. चट्टोपाध्याय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. प्रदीप इंगोले, प्रा. दीप्ती पाटगावकर आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे २१ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हवामानाची माहिती दिली जाईल. त्याचा शेतकºयांना निश्चित फायदा होईल.-डॉ. प्रदीप इंगोले, संचालक (विस्तार शिक्षण ), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठऔरंगाबादसह महाराष्ट्रात १० जिल्ह्यांत स्वयंचलित हवामान केंद्र बनविण्यात येत आहे. औरंगाबादेत त्यासाठी जागेची पाहणी झाली असून, लवकरच केंद्र सुरू केले जाईल.-डॉ. एन. चट्टोपाध्याय, उपमहाव्यवस्थापक, कृषी हवामान

टॅग्स :agricultureशेतीNatureनिसर्ग