शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

तीन दिवसाआड टँकरद्वारे पाणी!

By admin | Updated: June 9, 2014 01:07 IST

माळीवाडा : पाणीपुरवठ्याच्या विहिरीने पाण्याचा तळ गाठल्याने मिटमिटा येथील नागरिकांना तीन दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

माळीवाडा : पाणीपुरवठ्याच्या विहिरीने पाण्याचा तळ गाठल्याने मिटमिटा येथील नागरिकांना तीन दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मिटमिट्याची लोकसंख्या चार हजारांच्या आसपास असली तरी अधिकृत नळधारकांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे.ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी गावात अनेक ठिकाणी स्टँडपोस्ट काढण्यात आले आहेत. गावाच्या उत्तरेस असलेल्या तलावात आजही मुबलक प्रमाणात पाणी आहे. जर या तलावालगत नवीन विहिरीचे खोदकाम मनपाने हाती घेतल्यास गावाला दरवर्षी उन्हाळ्यात भासणारी पाणीटंचाई दूर होईल, असे चेअरमन बबनराव मुळे, डॉ. आर.एम. जाधव यांनी सांगितले.विहिरीजवळ घाणीचे साम्राज्यगावातील सार्वजनिक विहिरीत सहा टँकरचे पाणी दोन दिवसाआड टाकण्यात येत असून, या विहिरीवरून मिटमिटा, तसेच पडेगावातील तीन-चार वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. या विहिरीजवळ बकऱ्या, तसेच गुरे बांधण्यात येत असल्याने या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. केरकचरा विहिरीत जाऊन पाणी खराब होत आहे. मनपाने या विहिरीभोवती संरक्षक भिंत बांधणे गरजेचे असल्याचे लक्ष्मण बनकर, खंडेराव मुळे यांनी सांगितले. (वार्ताहर)जलकुंभ ‘असून अडचण, नसून खोळंबा’गावात २५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जलकुंभात पाणी सोडल्यास हा जलकुंभ चोहोबाजूने गळतो. या गळक्या जलकुंभाची मनपाने एक-दोन वेळा दुरुस्तीदेखील केली होती; मात्र याचाही काही फायदा झाला नसल्याने जलकुंभात पाणी सोडणेच बंद करण्यात आले व विहिरीवरील पंप डायरेक्ट जलवाहिनी जोडून गावात पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे उंचावरील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.