शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जलपुनर्भरणाकडे वाढला उदगीरच्या नागरिकांचा ओढा़़़

By admin | Updated: April 23, 2016 23:53 IST

श्रीपाद सिमंतकर , उदगीर उदगीर शहरात मराठवाडा जनता विकास परिषद, जेष्ठ नागरिक संघ व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने जलपुनर्भरण चळवळीस सुरुवात झाली़

श्रीपाद सिमंतकर , उदगीरउदगीर शहरात मराठवाडा जनता विकास परिषद, जेष्ठ नागरिक संघ व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने जलपुनर्भरण चळवळीस सुरुवात झाली़ चळवळीच्या शुभारंभास उदगीरकरांनी जोमाने प्रतिसाद देत या कार्यात सहभाग नोंदविला़ घरोघरी, खाजगी रुगणालये, शिक्षण संस्था व सार्वजनिक ठिकाणी जलपुनर्भरणास प्रारंभ झाला़ आतापर्यत सुमारे पन्नास ठिकाणी जलपुनर्भरण प्रक्रीया झाली़जलपुनर्भरणाच्या उदासीनते बाबत लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच उदगीरकरांनी मरगळ झटकुन पाण्याच्या नियोजनास सुरुवात केली़ उदयगिरी नेत्र रुग्णालयात या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर नागरिकांनी दुरध्वनीहून व प्रत्यक्ष कामास भेट देवून आपणही यात सहभागी होवून जलपुनर्भरण करणार असल्याचे सांगितले़बोलाचा भात बोलाचीच कढी असे न राहता नागरिकांनी त्वरीत साहित्य आणुन जलपुनर्भरण प्रक्रीया सुरु केली़ गच्चीवरील पाणी एकत्रित करुन फिल्टरव्दारे थेट बोअर मध्ये सोडणे, मोठा खड्डा करुन पाणी सोडणे व मॅजिक पीट यंत्रणेतून सांडपाणी जिरविणे आदी प्रकारांतून नागरिकांनी पाणी अडविणे व पाणी जिरवणे चालु केले आहे़ उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, अविनाश हेरकर, शिवधाम सोसायटी (८ घरे), महेश कॉलनी (१६ घरे), एस़ आऱ कोनाळे गुरुजी, चंद्रकांत पाटील, शिवराज विजयनगरकर, विजयकुमार माळी, श्रीमती वाकुडे , रामलिंग पंचाक्षरी, सुर्यकांत जोशी, उदयगिरी पेट्रोल पंप, महेश धनश्री, शैलेश बिराजदार, भाजीभाकरे, सेवानिवृत्त नायबतहसीलदार कांबळे यांनी आतापर्यंत जलपुनर्भरण केली असल्याची माहिती संयोजकांनी दिली़जलपुनर्भरण चळवळीमुळे सातत्याने काम चालु असून नागरिकांनी पुढाकार घेतला आहे़ जलपुर्नभरणाची यंत्रणा व्यवसाय म्हणून बसवून देत असलो तरी हे सत्कार्य केल्याचा मनस्वी आनंद होतो अशी प्रतिक्रिया शिवानंद सुर्यवंशी यांनी दिली़