शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नाला सरळीकरणाच्या कामात बर्दापूरमध्ये ‘वाकडे’ पाऊल

By admin | Updated: November 29, 2015 23:18 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे रोजगार हमी योजने अंतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरणासह रस्त्याचे काम झाले आहे. सदरील चौकशी करण्यासाठी पथक आले

व्यंकटेश वैष्णव , बीडअंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे रोजगार हमी योजने अंतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरणासह रस्त्याचे काम झाले आहे. सदरील चौकशी करण्यासाठी पथक आले असता संबंधीत ठेकेदारांपासून ते ग्रामरोजगार सेवक यांनी देखील दांडी मारली. पथकाला पुरेशी माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली असल्याचे चौकशी समितीतील एका अधिकाऱ्याने सांगितले.बर्दापूर येथील मजूरांना दुष्काळी स्थितीत रोजगार मिळावा या उद्देशाने नाला सरळीकरण व खोलीकरणाचे काम रोहयो अंतर्गत हाती घेण्यात आले होते. मात्र होत असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्याने बर्दापूर हे गाव चौकशीच्या फेऱ्यात आले. यानुसार एक पथक चौकशीसाठी नेमण्यात आले. पथक चौकशीसाठी गावात आले.मात्र, काम करणारे व करून घेणारे शिवाय मजूर कोणीच उपस्थित नसल्याने पथकाला अर्धवट माहिती घेवून परतावे लागले. हे पहिल्यांदा घडल्या नंतर पुन्हा दुसऱ्यावेळी देखील पथकाला चौकशीसाठी संबंधीतांनी सहकार्य केले नाही. याबाबतचा अहवाल देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेला आहे. पुढील कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.