शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मतदान ओळखपत्रही डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:44 IST

डिजीटलायझेशनच्या जमान्यात निवडणूक विभागानेही बदलाची भूमिका घेतली असून, जुनी ब्लँक अँड व्हाईट ओळखपत्र कालबाह्य करीत आता नव्या रुपात आकर्षक बहुरंगी डिजीटल निवडणूक ओळखपत्र देण्यास प्रारंभ केला आहे़ त्यामुळे निवडणूक ओळखपत्रांवरील छायाचित्रांवरून हिरमुसणाºया मतदारांना आता स्वत:च्या आकर्षक छायाचित्रासह मतदान ओळखपत्र मिळणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : डिजीटलायझेशनच्या जमान्यात निवडणूक विभागानेही बदलाची भूमिका घेतली असून, जुनी ब्लँक अँड व्हाईट ओळखपत्र कालबाह्य करीत आता नव्या रुपात आकर्षक बहुरंगी डिजीटल निवडणूक ओळखपत्र देण्यास प्रारंभ केला आहे़ त्यामुळे निवडणूक ओळखपत्रांवरील छायाचित्रांवरून हिरमुसणाºया मतदारांना आता स्वत:च्या आकर्षक छायाचित्रासह मतदान ओळखपत्र मिळणार आहे़निवडणूक विभागाच्या वतीने देशभरातील प्रत्येक मतदाराला ओळखपत्र दिले जाते़ मतदानाचा हक्क बजावताना इपिक नावाचे हे ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे़ तसेच इतर शासकीय कामकाजासाठीही मतदान ओळखपत्राचा नेहमी वापर होतो़ मात्र जुन्या रुपातील हे ओळखपत्र देताना अनेकांना मनात रुखरुख वाटत असेल़ ब्लँक अँड व्हाईट आणि ओळखपत्रावरील स्वत:च्याच छायाचित्रावरून ओळखपत्र वापरताना आखडता हात घेतला जात होता़ सध्याच्या डिजीटलायझेशनच्या जमान्यात विविध विभागांकडून आकर्षक ओळखपत्र दिले जात असून, त्यात सर्व प्रथम उपप्रादेशिक परिवहन विभागाने पाऊल टाकत नव्याने डिजिटल वाहन परवाना देण्यास प्रारंभ केला़त्यानंतर पॅनकार्ड देखील डिजिटल ओळखपत्रामध्ये दिले जावू लागले़ आता त्यात निवडणूक विभागाची भर पडली असून, या विभागाने डिजीटल आणि आकर्षक ओळखपत्र देण्यास प्रारंभ केला आहे़अंतरिम या एजन्सी अंतर्गत पीव्हीसी इपिक डिलीव्हरी चालन या कंपनीला हे काम देण्यात आले आहे़ सुरुवातीच्या काळात ज्या नव मतदारांनी मतदार यादीत नोंदणी केली, अशा मतदारांना नव्या स्वरुपातील ओळखपत्र दिले जात आहे़ कालांतराने सर्व मतदारांच्या ओळखपत्रात बदल करून देण्याचा मानस आहे़