शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विलास होंडेचा जामीनअर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:43 IST

सुमित्रा होंडे खून प्रकरणातील मुख्य संशयित विलास नानासाहेब होंडे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : सुमित्रा होंडे खून प्रकरणातील मुख्य संशयित विलास नानासाहेब होंडे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला. न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठासमोर सोमवारी याबाबत सुनावणी झाली.सुमित्रा सतिश होंडे यांचा २ जानेवारी २०१७ रोजी राहत्या घरी डोक्यात गोळी घालून खून करण्यात आला होता.अंबड न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर विलासची जालना येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. यानंतर विलासने जामिनासाठी जालना येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर विलासने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनीसाठी फौजदारी याचिका दाखल केली. संशयित आरोपीला जामीन मिळू नये यासाठी तक्रारदार विश्वंभर तारख यांनी देखील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. संशयिताला जामीनावर सोडल्यास तो या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. तसेच आरोपीपासून मयत सुमित्रा यांच्या दोन्ही मुलांच्या व तक्रारदार विश्वंभर तारख यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्याचा जामीन मंजूर करु नये, असे तक्रारदार तारख यांनी याचिकेत नमूद केले होते.