शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विजय चाटोरीकर, विजय दहीफळे ठरले ‘मोस्ट स्टायलिश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:06 IST

कलाकारांच्या आणि मान्यवरांच्या साक्षीने मुंबईत नुकताच साई रियल इस्टेट प्रस्तुत ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डचा देदीप्यमान सोहळा रंगला. यात ज्योतिषी डॉ. विजय चाटोरीकर यांनी ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ज्योतिषी’ व डॉ. विजय दहीफळे यांनी ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश डॉक्टर’ हा किताब मिळवून औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

औरंगाबाद : कलाकारांच्या आणि मान्यवरांच्या साक्षीने मुंबईत नुकताच साई रियल इस्टेट प्रस्तुत ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डचा देदीप्यमान सोहळा रंगला. यात ज्योतिषी डॉ. विजय चाटोरीकर यांनी ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ज्योतिषी’ व डॉ. विजय दहीफळे यांनी ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश डॉक्टर’ हा किताब मिळवून औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.तुम्ही स्टायलिश असणे हे आता फक्त ग्लॅमर, फॅशन किंवा उद्योग क्षेत्रासाठीच मर्यादित राहिलेले नाही. सर्वच क्षेत्रात महत्त्वाचे ठरते ते तुमचे व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्रातील अशाच स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला. यामध्ये मागील २३ वर्षांपासून ज्योतिषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया डॉ. विजय चाटोरीकर यांना ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ज्योतिषी’ म्हणून तर युरोलॉजिस्ट म्हणून कार्य करणाºया डॉ. विजय दहीफळे यांना ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश डॉक्टर’ म्हणून गौरविले गेले.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेत्री आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा, काजोल, अनन्या बिर्ला, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, करण जोहर, रोहित शेट्टी, जॅकी श्रॉफ, आशुतोष गोवारीकर यांच्यासह हिंदी, मराठी सेलिब्रिटी, ‘लोकमत’चे चेअरमन विजय दर्डा, एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय तथा संपादकीय संचालक ऋषी दर्डा आदींची उपस्थिती होती.