शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

५०० स्वयंसेवी संस्थांवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:25 IST

मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील अकार्यक्षम सेवाभावी संस्थांची तपासणी सुुरु आहे. यामध्ये आतापर्यंत ५०० संस्थांची नोंदणी रद्द केल. असून अजून ५ हजार संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या रडारवर आहे. यामुळे मात्र संस्थाचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर कधीच कामे न केलेले संस्थाचालक कार्यालयाकडे चकरा मारत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील अकार्यक्षम सेवाभावी संस्थांची तपासणी सुुरु आहे. यामध्ये आतापर्यंत ५०० संस्थांची नोंदणी रद्द केल. असून अजून ५ हजार संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या रडारवर आहे. यामुळे मात्र संस्थाचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर कधीच कामे न केलेले संस्थाचालक कार्यालयाकडे चकरा मारत आहेत.धर्मादाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे जवळपास ७५०० स्वयंसेवी संस्थांनी रीतसर नोंदणी केलेली आहे. पहिल्या टप्प्यात यातील ५०० संस्थांनी आपले मागील पाच वर्षापर्यंतचा तपासणी अहवाल, कुठल्याही प्रकारचे बदल अर्ज कार्यालयाकडे सादर केले नाहीत. त्यामुळे अशा संस्थांना कारणे दाखवा नोटिसाही बजावल्या होत्या. परंतु संबंधित संस्थेकडून कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद न आल्याने वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन करीत धर्मादाय सहाय्यक आयुक्तांनी जिल्ह्यातील संस्थांची तपासणी सुरू केली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात चाचपणी केली असता तब्बल ५०० संस्थांनी कुठल्याच प्रकारच्या तपासणी अहवाल किंवा बदल अर्जाशिवाय प्रकरणे बोर्डावर ठेवलेली नसल्याचे तपासणीत समोर अले. त्यामुळे सहायक धर्मादाय आयुक्तांनी ५०० संस्थेची नोंदणी रद्द केली आहे. अजूनही ५ हजार संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या रडारवर येणार आहेत. त्यामुळे स्वयंसेवी संस्थातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असून निष्क्रिय असणाºया स्वयंसेवी संस्था आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ज्या संस्थांनी धर्मादाय कार्यालयाकडे कुठलेच बदल अर्ज किंवा मागील पाच वर्षांचे ‘आॅडिट’ करून दिले नाही, अशा नोंदणीकृत संस्थांनी तातडीने कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन धर्मादाय सहआयुक्तांनी केले आहे.