शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गांडूळ खत प्रकल्प कुचकामी

By admin | Updated: June 23, 2017 00:54 IST

आरमोरी तालुक्यातील शंकरनगर ग्राम पंचायतीअंतर्गत दोन वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या गांडूळ खत

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मुक्ताईनगर येथून आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे निघालेली संत मुक्तार्इंच्या पालखीचे बीडमध्ये दोन दिवस मुक्कामानंतर गुरुवारी पालीच्या दिशेने प्रस्थान झाले. सकाळी सात वाजता बिंदुसरा नदीच्या काठावरील ब्र. गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी आजोबा- नातीच्या भेटीचा अपुर्व योग उपस्थित भाविकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला.संत मुक्तार्इंचे आजोबा ब्र. गोविंदपंत यांची समाधी बीड येथे बिंदुसरेच्या काठावर आहे. मागील दहा वर्षांपासून तेथे आजोबा नातीची भेट होते. मंगळवारी हनुमान मंदिरात आणि बुधवारी बालाजी मंदिरात मुक्कामानंतर गुरुवारी पहाटे संत मुक्ताईंच्या पादुका गोविंदपंत संस्थानचे सहसचिव डॉ. धनंजय रामदासी यांनी डोईवर घेत समाधीस्थळी आणल्या. त्यानंतर पूजन आणि आरती सोहळा झाला. संत मुक्तार्इंचे आणि बीडचे आगळे नाते आहे. संत ज्ञानेश्वर, संत मुक्तार्इंचे आजोबा गोविंदपंतांची समाधी येथे असल्याचे अनेक वर्षानंतर उजेडात आले. आजोबा नातीच्या भेटीच्या या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत, अशी भावना संत मुक्ताई पालखीचे दिंडीप्रमुख रवींद्र हरणे यांनी व्यक्त केली. या वेळी एकनाथ महाराज पुजारी, धुंडीराज महाराज पाटंगणकर, सुरेश मेखे, चंद्रकांत जोशी, संदीप मुळे, जयसिंग चुंगडे, दत्ता अदवंत, आदे गुरुजी, काकडे तसेच पालखीतील वारकरी, शहरातील भाविक उपस्थित होते.