शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

थ्री स्टार, फाइव्ह स्टार, हाॅटेल्सना गंडा घालणाऱ्यास वेदांतनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:03 IST

औरंगाबाद : महागड्या हॉटेलमध्ये कॉन्फरन्स घेण्याच्या बहाण्याने थांबून गंडा घालणाऱ्या एकाला वेदांतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भीमसेंट जॉन असे ताब्यात ...

औरंगाबाद : महागड्या हॉटेलमध्ये कॉन्फरन्स घेण्याच्या बहाण्याने थांबून गंडा घालणाऱ्या एकाला वेदांतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भीमसेंट जॉन असे ताब्यात घेतलेल्या ठकबाजाचे नाव आहे. ही व्यक्ती किज हॉटेल येथे दोन दिवसांपासून थांबली असून, तिच्या हालचाली संशयास्पद दिसत असल्याने हॉटेल मालक चौधरी यांनी वेदांतनगर ठाण्यात माहिती दिली. पाळत ठेवून माहिती घेतली असता त्याच्यावर पोलीस स्टेशन कफपरेड, मनिपाल, धारवाड, ओल्ड गोवा, येथे हाॅटेलमध्ये थांबून महागडी दारू, सिगारेट व इतर पदार्थ ऑर्डर करणे व बिल न देता, रूम चेक आऊट न करताच फरार होणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्याने याच प्रकारे औरंगाबादेतही वेगवेगळ्या नावाने हॉटेल रामा इंटरनॅशनल, ॲम्बेसिडर या हॉटेलला फसविल्याचे समोर आले. किज्‌ हाॅटेल येथेही विश्वास बसावा म्हणून त्याने ॲग्रिकल्चर कॉन्फरन्स असल्याचे सांगितले व डिपॉझिट दिले नाही, तसेच रूममध्ये राहून महागड्या २० ते २५ सिगारेट मागविल्या. महागडी दारू मागविली असता त्याचा संशय आला. त्यानंतर त्याला डिपाॅझिट जमा करण्यास सांगितले, त्यावेळी त्याने पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे व्यवस्थापकाला अधिक संशय आला.

आधारकार्डने संशयाला मिळाला दुजोरा...

आधारकार्ड इंटरनेटवर चेक केल्यानंतर संशयास पुष्टी मिळाल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. या प्रकरणात आरोपीने ६ ते ७ वेगवेगळी नावे वापरून अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला ताब्यात घेतले

थ्री स्टार, फाइव्ह स्टार, हाॅटेल्सना गंडा घालणाऱ्या ठगास वेदांतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

२०१०, १२ साली हाॅटेल रामा इंटरनॅशनल, लेमन ट्री, अजंटा ॲम्बेसिडरला गंडविले होते, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे अधिक तपास करीत आहेत.