यावेळी पदाधिकारी बाबूराव शिंदे, सतीश न्यायाधीश, भागीरथ पाडळकर, सी. जी. लोखंडे, डी. आर. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. निवेदनात १५ मागण्यांचा समावेश आहे. १ एप्रिल १९७४ नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २००१ पूर्वी महाराष्ट्र शासनात असणारी निवृत्तीवेतन योजना एप्रिल १९९३ पासून लागू करण्यात यावी. तोपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून २१ ऑगस्ट २०१९ ची प्रस्तावित आधार योजना सुरू करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे.
विद्युत निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाच्या विविध मागण्या
By | Updated: December 3, 2020 04:11 IST