शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात खडा पहारा

By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST

नांदेड: जिल्ह्यात जवळपास ९०० पेक्षा अधिक मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे़ गणेशोत्सवाच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाभरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़

नांदेड: जिल्ह्यात जवळपास ९०० पेक्षा अधिक मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे़ गणेशोत्सवाच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाभरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ त्यासाठी इतर जिल्ह्यातूनही अधिकची कुमक मागविण्यात आली आहे़या बंदोबस्तामध्ये महत्वाच्या ठिकाणी फिक्स पॉर्इंट, पायी पेट्रोलिंग, मोबाईल पेट्रोलिंग, बिट मार्शल पेट्रोलिंग, छेडछाड विरोधी पथक, घातपात विरोधी पथक, तपास पथक, साध्या पथकातील पोलिस बंदोबस्त अशी आखणी करण्यात आली आहे़ तसेच या बंदोबस्ताकरीता २ अप्पर पोलिस अधीक्षक, ९ पोलिस उपअधीक्षक, ३८ पोलिस निरीक्षक, सपोनि, पोउपनि १५०, पोलिस कर्मचारी २८०० असे जिल्ह्यातील मनुष्यबळ आहे़ तर इतर जिल्ह्यातून ५ पोलिस उपअधीक्षक, ५ पोलिस निरीक्षक, २० पोउपनि, आरपीटीएसहून १०० पुरुष व ५० महिला, १००० पुरुष होमगार्ड व २०० महिला होमगार्ड, एसआरपीएफची १ कंपनी असे मनुष्यबळ मागविण्यात आले आहे़ पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया हे स्वताहा बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत़ तसेच नागरिकांनीही गणेशोत्सव आनंद, शांततापूर्ण वातावरणात साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)