शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत एक्स्प्रेसला गायीची धडक; इंजिनमध्ये बिघाड, अर्धा तास खोळंबा

By संतोष हिरेमठ | Updated: January 13, 2024 19:58 IST

वंदे भारत एक्स्प्रेस पोटूळहून निघाल्यानंतर अचानक समोर गाय आली

छत्रपती संभाजीनगर : मुंबई - जालना वंदे भारत एक्स्प्रेसला गाय धडकल्याची घटना शनिवारी सायंकाळी लासूर ते पोटूळदरम्यान घडली. या धडकेनंतर वंदे भारत एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले. जवळपास अर्धा तास ही रेल्वे जागेवरच उभी होती.

वंदे भारत एक्स्प्रेस पोटूळहून निघाल्यानंतर अचानक समोर गाय आली. रेल्वेची गायीला जोरदार धडक बसली. या घटनेत इंजिनमध्ये बिघाड झाला.  ब्रेक पाईसह इतर नूकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जवळपास अर्धा तासानंतरही ही रेल्वे पुढे रवाना झाली. छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर या रेल्वेची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर दाखल झाली. काही दिवसांपूर्वीच ताशी १०० कि.मी.च्या वेगाने धावणारी मुंबई- जालना वंदे भारत एक्स्प्रेसमधील एका बोगीतील सायरन वाजून रेल्वे जागेवरच थांबली होती. प्रवाशाने सिगारेट ओढल्याने हा प्रकार झाल्याने समोर आले होते.

टॅग्स :JalanaजालनाVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस