शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्सिजन सिलिंडरच्या आवाजाने घाटीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:33 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वॉर्ड २४ मध्ये शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आॅक्सिजन सिलिंडर बदलताना आवाज झाला आणि स्फोटाच्या अफवेने एकच गोंधळ उडाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वॉर्ड २४ मध्ये शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आॅक्सिजन सिलिंडर बदलताना आवाज झाला आणि स्फोटाच्या अफवेने एकच गोंधळ उडाला. यावेळी नातेवाईकांनी दाखल बालकांना घेऊन वॉर्डाबाहेर पळ काढला. पाहता पाहता घाटीत आॅक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची अफवा पसरली.लहान मुलांचे वॉर्ड क्रमांक २४ मध्ये दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका चिमुकल्याच्या व्हेंटिलेटरचे आॅक्सिजन सिलिंडर बदलले जात होते. सिलिंडर बदलताना थोडाफार आवाज होतो; परंतु यावेळी हा आवाज काहीसा मोठा असल्याचे समजते. शिवाय आजूबाजूच्या रुग्णांच्या नातेवाईकांपैकी काहींनी प्रथमच असा आवाज ऐकला. त्यामुळे स्फोटाची अफवा पसरली. यावेळी एका नातेवाईकाने स्फोट झाल्याची आरडाओरड करीत बाहेर धाव घेतली. हे पाहून इतरांनीही त्याच्यापाठोपाठ धाव घेतली आणि एकच गोंधळ उडाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, डॉ. राहुल पांढरे, डॉ. अनिल पुंगळे आदींनी रुग्णांची समजूत काढली. घाटीतील मेडिसिन विभागात सेंट्रल आॅक्सिजन सिस्टिम आहे. येथे एका टँकमधून अतिदक्षता व आयसीसीयू, ‘एमआयसीयू’ला आॅक्सिजन पुरवठा केला जातो. सर्जिकल इमारतीमधील आॅपरेशन थिएटरमध्ये आॅक्सिजन पुरवठा करण्यासाठी एक टँक आहे. तिथे करण्यात येणाºया तांत्रिक कामांमुळे आवाज येण्याचा प्रकार घडला. थेट लिक्विड आॅक्सिजनच्या टँकमधून पुरवठा झाल्यास ही कसरत कमी होईल, अशी अपेक्षा कर्मचाºयांकडून व्यक्त होत आहे.