शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

वैद्यनाथ कारखाना निवडणुकीत कोण ठरणार सरस ?

By admin | Updated: April 7, 2015 01:24 IST

परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यात जोरदार चुरस आहे

परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यात जोरदार चुरस आहे. या लढाईत कोण बाजी मारणार? याचीच चर्चा सध्या तालुक्यात आहे.विधानसभा निवडणुकीनंतर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने मुंडे बहीण-भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पंकजा यांच्या मदतीला अ‍ॅड. यशश्री मुंडे ही धाकटी बहीण आहे तर धनंजय यांच्यासाठी वडिल पंडितराव मुंडे धावून आले आहेत. उमेदवारी दाखल केल्यानंतर छानणीदरम्यान आक्षेप नोंदविल्यामुळे पंडितराव मुंडे व धनंजय मुंडे यांच्यासह २१ जणांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे तूर्त मुंडे पिता-पुत्र मैदानाबाहेर आहेत. साखर सहसंचालकांच्या सुनावणीवर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही गटांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याने निवडणूक पहिल्यांदाच लक्षवेधी ठरत आहे. (वार्ताहर)