शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

सुरांचा नजराणा अन् महिला कर्तृत्वाला सलाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:58 IST

जागतिक महिला दिनानिमित्त लोकमत सखी मंचतर्फे सखींसाठी मनोरंजनासोबतच नवी उमेद देणा-या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंतचा ‘लाईव्ह शो’ आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणा-या स्त्री कर्तृत्वाचा सन्मान या स्वरूपाचा हा कार्यक्रम प्रत्येक सखीला महिला दिनाची एक अनोखी भेट देणारा ठरेल.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक महिला दिनानिमित्त लोकमत सखी मंचतर्फे सखींसाठी मनोरंजनासोबतच नवी उमेद देणा-या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंतचा ‘लाईव्ह शो’ आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणा-या स्त्री कर्तृत्वाचा सन्मान या स्वरूपाचा हा कार्यक्रम प्रत्येक सखीला महिला दिनाची एक अनोखी भेट देणारा ठरेल.दि. ८ मार्च रोजी सायं. ५ वा. श्रीहरी पॅव्हेलियन, शहानूरमिया दर्गाजवळ, शहानूरवाडी येथे हा कार्यक्रम होणार आहे. भाग्य विजय, अभिनव इंटरनॅशनल स्कूल, फोनिक्स फॅशन डिझायनिंग स्कूल, सोनी मसाले हे कार्यक्रमाचे सहायक प्रायोजक आहेत.वैशाली सामंतचा आवाज हीच तिची खरी ओळख आहे. ‘ऐका दाजिबा’फेम ही प्रगल्भ गायिका महिला दिनाच्या निमित्ताने खास सखींच्या भेटीला येत आहे. वैशालीच्या साथीने रंगणारा हा सुरांचा प्रवास अनेक लोकप्रिय नव्या-जुन्या, हिंदी-मराठी गीतांनी नटलेला आहे.यासोबतच औरंगाबाद जिल्ह्याच्या कानाकोपºयातल्या ध्येयवेड्या सेवाव्रतींना या पुरस्कारामार्फ त मानाचा मुजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला येताना सखी मंचचे २०१८ चे ओळखपत्र सोबत आणावे. लहान मुलांना सोबत आणू नये.खास तुमच्या आग्रहास्तव सखी मंच सदस्यता नोंदणीची तारीख वाढवून देण्यात आली आहे. तुम्ही दि. ८ मार्चपर्यंत तुमच्या जवळच्या विभाग प्रतिनिधीकडे किंवा रिगल लॉन, लोकमत भवन येथे सदस्यता नोंदणी करू शकता. कार्यक्रमस्थळीही दु. ३ ते ५ या वेळेत नावनोंदणी करता येईल.