शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथ मंदिराची अधीक्षकांकडून पाहणी

By admin | Updated: February 21, 2017 22:22 IST

परळी : महाशिवरात्रीनिमित्त येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथ मंदिराची मंगळवारी अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाहणी केली.

परळी : महाशिवरात्रीनिमित्त येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथ मंदिराची मंगळवारी अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला.महाशिवरात्रीला वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दूरदूरहून भाविक हजेरी लावतात. राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातून येथे भाविकांची गर्दी असते. दर्शन सुरळीतपणे घेता यावे व भाविकांना सुरक्षेसंदर्भात कुठलीही अडचण भासू नये, या अनुषंगाने उपाययोजना सुरु आहेत. अधीक्षक श्रीधर यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांच्याशी चर्चाही केली. त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी अप्पर अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, सहायक अधीक्षक विशाल आनंद, शहर ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण चाटे, वाहतूक शाखेचे निरीक्षक सोपानराव निघोट आदी उपस्थित होते. यावेळी श्रीधर यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात सूचना केल्या. (वार्ताहर)