शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांबांवरील केबलचे जाळे हटविण्यासाठी याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:36 IST

शहरातील विद्युत खांबांवरून टाकलेले वायर व केबल हटविण्यासंदर्भात दाखल याचिकेत महावितरण कंपनीला प्रतिवादी करण्यात आले आहे.

औरंगाबाद : शहरातील विद्युत खांबांवरून टाकलेले वायर व केबल हटविण्यासंदर्भात दाखल याचिकेत महावितरण कंपनीला प्रतिवादी करण्यात आले आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.

शहरातील विद्युत खांबांभोवती अनेक प्रकारच्या बेकायदेशीर वायरचे जाळे पसरलेले असून, त्यामुळे अपघात आणि जीविताला धोका पोहोचत असल्याने त्याविरुद्ध योग्य त्या कारवाईचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका मुकेश राजेश भट यांनी अ‍ॅड. संदेश व्ही. हांगे यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार शहरात ४० ते ५० हजार पथदिवे आहेत. सर्व पथदिवे मनपाची मालमत्ता आहे.

त्याच्या देखभालीची जबाबदारीही महापालिकेची आहे. या पथदिव्यांभोवती खाजगी केबल चालक आणि इंटरनेट चालकांनी वायरचे जाळे पसरवले आहे. जालना रोड, जळगाव रोड आणि रेल्वेस्टेशन रोडवर अनेक ठिकाणी पथदिव्यांभोवती खाजगी वायरचे जाळे लटकलेले दिसते. याविषयीची अनेक छायाचित्रेही न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहेत. विद्युत कंपनीच्या खांबांचा वायर, केबल टाकण्यासाठी वापर होत असल्याने त्यांना प्रतिवादी करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावरून खंडपीठाने महावितरणला प्रतिवादी करीत, नोटीस बजावण्याचा आदेश दिला.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणHigh Courtउच्च न्यायालय