ही आहेत लसीकरण केंद्रे...
१. भीमनगर आरोग्य केंद्र
२. आरेफ कॉलनी,
३. गरमपाणी आरोग्य केंद्र
४. हर्षनगर आरोग्य केंद्र
५. जिन्सी रेंगटीपुरा आरोग्य केंद्र,
६. औरंगपुरा आरोग्य केंद्र
७. बायजीपुरा आरोग्य केंद्र,
८. गांधीनगर आरोग्य केंद्र,
९. नेहरूनगर आरोग्य केंद्र
१०. हर्सुल (मनपा केंद्रीय शाळा),
११. आयएमए हॉल,
१२. जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र,
१३. गुरुकुल शाळा ( राजनगर आरोग्य केंद्र),
१४. पीरबाजार आरोग्य केंद्र,
१५. चिकलठाणा आरोग्य केंद्र,
१६. संत रोहिदास आरोग्य केंद्र मुकुंदवाडी,
१७. नारेगाव आरोग्य केंद्र,
१८. जुना बाजार आरोग्य केंद्र,
१९. नक्षत्रवाडी आरोग्य केंद्र,
२०. सिल्कमिल कॉलनी आरोग्य केंद्र,
२१. बन्सीलालनगर आरोग्य केंद्र,
२२. सिडको एन-८ आरोग्य केंद्र,
२३. सिडको एन-११ आरोग्य केंद्र,
२४. विजयनगर आरोग्य केंद्र,
२५. सातारा आरोग्य केंद्र,
२६. न्यू इंग्लिश स्कूल, अय्यपा मंदिराजवळ,
२७. शहाबाजार आरोग्य केंद्र,
२८. मसनतपूर आरोग्य केंद्र,
२९. शिवाजीनगर आरोग्य केंद्र,
३०. धूत हॉस्पिटल,
३१. वंदेमातरम् शाळा पुंडलिकनगर,
३२. जीवन विकास प्रतिष्ठान जयभवानीनगर,
३३. सादातनगर आरोग्य केंद्र,
३४. कैसर कॉलनी आरोग्य केंद्र,
३५. मुकुंदवाडी आरोग्य केंद्र,
३६. श्री. संत विश्रामबाबा शाळा नंदनवन कॉलनी,
३७. पोलीस आयुक्तालय,
३८. स्मिता मॅटर्निटी हॉस्पिटल हर्षनगर,
३९. कसबेकर हॉस्पिटल औरंगपुरा,
४०. फोस्टर कॉलेज बायजीपुरा,
४१. कैलासनगर मनपा शाळा,
४२. सेंट जॉन हायस्कूल जळगाव रोड,
४३. बालाजी मंगल कार्यालय बालाजीनगर,
४४. ज्ञान साधना कोचिंग क्लासेस जवाहर कॉलनी,
४५. वरद बाल रुग्णालय (राजनगर आरोग्य केंद्र),
४६. रेडक्रॉस सोसायटी (एमसीईडी ऑफिससमोर, रेल्वेस्टेशन),
४७. मनपा शाळा पीर बाजार,
४८. चिकलठाणा मनपा शाळा,
४९. समाजमंदिर एन-२,
५०. ईएसआयसी हॉस्पिटल,
५१. गणेश कॉलनी आरोग्य केंद्र.
५२. अग्रसेन विद्या मंदिर ईटखेडा,
५३. डीकेएमएम कॉलेज,
५४. ताठे मंगल कार्यालय सिडको एन-११,
५५. मयूरपार्क, दिशा सोसायटीजवळ,
५६. जागृत हनुमान मंदिर श्रीकृष्णनगर एन-९,
५७. श्रीपाद हॉस्पिटल सिडको एन-८,
५८. छत्रपती शाळा बाळकृष्णनगर,
५९. एमआयटी कॉलेज, गेट नं. ८,
६०. उमंग हॉस्पिटल,
६१. गाडे हॉस्पिटल,
६२. छावणी परिषद रुग्णालय,
६३. गरवारे कम्युनिटी हॉल एन-७,
६४. दुर्गा प्रसाद आरोग्य केंद्र शहागंज,
६५. राजनगर आरोग्य केंद्र,
६६. सुभश्री हॉस्पिटल (पुंडलिकनगर आरोग्य केंद्र),
६७. एमआयटी हॉस्पिटल, एन-४,
६८. चेतनानगर आरोग्य केंद्र
-----------
कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस
१. क्रांती चौक आरोग्य केंद्र.