शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी तेराशे कोरोना योद्ध्यांना लस; १३ बूथवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 20:03 IST

corona vaccine : गेल्या महिनाभरापासून लसीकरणासाठी शासकीय व खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर्स, नर्स, इतर कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जात आहे.

ठळक मुद्देशहरात ५ बूथ तर ग्रामीण भागांत ८ बूथवर होणार लसीकरणएका बूथवर एका दिवशी १०० जणांना लस दिली जाणार

औरंगाबाद : जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी ग्रामीण भागातील ८ आणि शहरातील ५ बूथवर लसीकरणाचा प्रारंभ होणार आहे. प्रत्येक बूथवर १०० याप्रमाणे या १३ बूथवर पहिल्या दिवशी १३०० कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

गेल्या महिनाभरापासून लसीकरणासाठी शासकीय व खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर्स, नर्स, इतर कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जात आहे. ग्रामीण भागातील १३ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. दौलताबाद, गणोरी, पालोद प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोडमधील उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड, कन्नडमधील ग्रामीण रुग्णालय अशा ८ ठिकाणी पहिल्या दिवशी लसीकरणाला प्रारंभ होईल, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ यांनी दिली.

बूथची संख्या केली कमीपहिल्या दिवशी जिल्ह्यात १८ बूथवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते; परंतु ही संख्या आता १३ करण्यात आली. एका बूथवर एका दिवशी १०० जणांना लस दिली जाणार आहे. १६ जानेवारीनंतर बूथची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. लसीकरणासाठी टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागांत १५० बूथ कार्यान्वित करण्यात येतील.

नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या- शहरात २० हजार.- ग्रामीण भागात १३ हजार

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद