शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खुलताबादचा उरुस २६ नोव्हेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:32 IST

येथील हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन उर्फ जर जरी जर बक्ष यांच्या ७३१ व्या उससास २६ नोव्हेंबरपासून सुरूवात होत असून प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : येथील हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन उर्फ जर जरी जर बक्ष यांच्या ७३१ व्या उससास २६ नोव्हेंबरपासून सुरूवात होत असून प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.मराठवाड्यातील सर्वात मोठा उरूस म्हणून या उरसाची ख्याती आहे. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता संदल मिरवणूक निघेल. दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच कुस्त्यांची दंगल, मुशायरा, कवाली आदी कार्यक्रम होणार आहेत. उरुसानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर विविध दुकाने व मनोरंजनाची साधने आली असून मौत का कुआं, रहाटपाळणे लावण्याचे काम सुरू आहे.उरसानिमित्त दर्गावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उरसाच्या तयारीसाठी प्रशासनाने आतापर्यंत चार- पाच बैठका घेतल्या असून भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, यासाठी उर्स व्यवस्था समितीचे अध्यक्ष तहसीलदार अरूण जºहाड, सचिव मुख्याधिकारी सौरभ कटीयार, उपाध्यक्ष मुनीबोद्दीन मुजीबोद्दीन, नगराध्यक्ष अ‍ॅड. एस.एम. कमर, उर्स व्यवस्था समितीचे सदस्य अ‍ॅड. कैसरोद्दीन, महंमद नईम बक्ष, जियाओद्दीन सिजाओद्दीन, न.प. उर्स प्रशासन विभाग प्रकाश दाभाडे, एस.बी. वाघ, शेख मुक्तार, जितेंद्र बोचरे, अप्पाराव देवकर, जे. के.चौधरी, अंकुश भराड आदी परिश्रम घेत आहेत.