शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्व उत्साहात थिरकली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:40 IST

‘लोकमत रंगिलो दांडिया’दरम्यान प्रोझोनच्या हिरवळीवर गरबाप्रेमींची उसळलेली अलोट गर्दी वातावरणात जणू चैतन्याची आणि आनंदाची लाट घेऊन आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नवरात्रीचा शेवटचा दिवस गाजला तो गरबाप्रेमींच्या अपूर्व उत्साहाने. शेवटच्या दिवसानिमित्त गरबाप्रेमींमध्ये आगळाच उत्साह संचारला होता. ‘लोकमत रंगिलो दांडिया’दरम्यान प्रोझोनच्या हिरवळीवर गरबाप्रेमींची उसळलेली अलोट गर्दी वातावरणात जणू चैतन्याची आणि आनंदाची लाट घेऊन आली.शुक्रवारी रात्री पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आरती सिंह, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, सारिका कटके, एमटीडीसीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती झाली.याप्रसंगी ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा, संपादक सुधीर महाजन, सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोळे, जि. प. सदस्या अनुराधा चव्हाण, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, प्रोझोनचे मोहम्मद अर्शद, विजय वाडकर, डॉ. विजय चाटोरीकर, वृषाली चाटोरीकर, प्रणव दरख, प्रीतम दरख, संदीप काळे आदींची विशेष उपस्थितीहोती.रात्री बारा वाजेपर्यंत न थकता, न थांबता दांडियाचा मनमुराद आनंद घ्यायचा, असे जणू दांडियाप्रेमींनी ठरवूनच टाकले होते. यामुळे अगदी शेवटपर्यंत गरबाप्रेमी त्याच जोशात थिरकत राहिले.दांडियाप्रेमींचा उत्साह प्रेक्षकांनाही दांडियाच्या तालावर थिकरण्यास भाग पाडणारा होता. याच उत्साहामुळे अबालबृद्धांनीही तरुणाईच्या तालात ताल मिसळला आणि गरब्याचा आनंद घेतला.