शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

विद्यापीठातील संशोधन लेख, ग्रंथांचा दर्जा आंतरराष्ट्रीय असावा

By admin | Updated: May 7, 2016 00:02 IST

औरंगाबाद : विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधकांनी लिहिलेले संशोधनपर लेख, ग्रंथांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर असला पाहिजे. तरच त्याची दखल घेतली जाऊ शकते,

औरंगाबाद : विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधकांनी लिहिलेले संशोधनपर लेख, ग्रंथांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर असला पाहिजे. तरच त्याची दखल घेतली जाऊ शकते, असे प्रतिपादन कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांनी गुरुवारी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य भाऊसाहेब राजळे, बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, न्युरो सर्जन डॉ. जीवन राजपूत, डॉ. अरुण मारवले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘इंटरॅक्शन टू ईईजी अ‍ॅण्ड स्पीच बेस्ड इमोशन रिकग्निशन’ या विषयावरील ग्रंथाचे लेखन प्रा. एस. सी. मेहरोत्रा, डॉ. भारती गवळी, प्रियंका अभंग यांनी केले आहे. ‘सिस्टीम कम्युनिकेशन अ‍ॅण्ड मशीन लर्निंग रिसर्च लॅबोरेटरी’अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ.चोपडे म्हणाले, अकॅडेमिक प्रेसच्या वतीने पुस्तक प्रकाशित होत असल्याचा आपल्याला अभिमान आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकनासाठी विद्यापीठातील संशोधक व प्राध्यापकांचे लेख, प्रकल्प, ग्रंथ हे दर्जेदार असणे गरजेचे आहे. तसेच पेटंट, कॉपी राईट, ट्रेड मार्क याला खूप महत्त्व आले आहे. अशा प्रकारच्या लेखनाला विद्यापीठाकडून प्रोत्साहन, अनुदान दिले जाईल, असे ते म्हणाले.डॉ. मेहरोत्रा यांनी प्रास्ताविक केले. वैशाली जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. भारती गवळी यांनी आभार मानले.