शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

रेल्वे स्थानकात अनोळखी व्यक्तींचा आढळला मृतदेह

By admin | Updated: August 10, 2014 01:31 IST

परभणी : येथील रेल्वे स्थानकावर ९ आॅगस्ट रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला़

परभणी : येथील रेल्वे स्थानकावर ९ आॅगस्ट रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला़ रेल्वे स्थानकावरील मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या एटीएम केंद्राजवळ हा मृतदेह आढळला़ मयत व्यक्तीचा नैसर्गीक मृत्यू झाला असून, त्याचे वय अंदाजे ५० वर्षे असावे़ सडपातळ बांध्याचा, पाच फुट उंचीचा हा व्यक्ती सावळ्या रंगाचा असून, त्याचा चेहरा गोल आहे़, नाक सरळ आहे़, लांब बाह्याचे पांढरे शर्ट त्याने परिधान केले असून, अशा वर्णनाच्या व्यक्तीची कोणाला माहिती असल्यास त्यांनी रेल्वे पोलिस चौकशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़ या प्रकरणाचा तपास पोहेकाँ शरद डावरे व पोकाँ राम कातकडे करीत आहेत़ रेल्वे स्थानक परिसरातच ८ आॅगस्ट रोजी प्लॅट फॉर्म क्रमांक २ वर आलेल्या पूर्णा- परळी या पॅसेंजर गाडीच्या डब्यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला़ ३५ वर्षे वयाचा हा व्यक्ती असून दीर्घ आजाराने त्याचा मृत्यू झाला असावा़ सडपातळ बांध्याचा हा व्यक्ती असून, रंगाने गोरा आहे़ चेहरा लांबट असून, लाल रंगाचे फुल शर्ट व विटकरी रंगाची पँट त्याने परिधान केलेली आहे़ ओळख पटविण्यासाठी हा मृतदेह परभणी येथील शीतगृहात ठेवण्यात आल्याचे पोहोकाँ शरद डावरे व राम कातकडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)