शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला शिवसैनिकांंकडून धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:11 IST

कन्नड येथील कार्यक्रमासाठी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला औरंगाबाद विमानतळावर शिवसैनिकांनीच धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कन्नड येथील कार्यक्रमासाठी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला औरंगाबाद विमानतळावर शिवसैनिकांनीच धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.कन्नड येथील एका कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी औरंगाबाद विमानतळावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेतील सर्वच गटांनी जोरदार तयारी केली होती. यामुळे विमानतळावर गर्दी उसळली. या गर्दीमध्ये प्रत्येक जणाला उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचायचे होते. या गर्दीला आवरण्याचा प्रयत्न त्यांचे सुरक्षारक्षक करत होते. याचवेळी एका सुरक्षारक्षकाकडून नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना धक्का लागला. याच राग मनात ठेवत जंजाळ यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे समोरच्या गाडीत बसल्यानंतर पाठीमागच्या गाडीत सुरक्षारक्षक बसत असताना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचे समजते. हा वाद विकोपाला जात असतानाच महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी मध्यस्थी करत शिवसैनिकांना शांत केले. यामुळे पुढील सर्व अनर्थ टळाला असल्याचा दावा जंजाळविरोधी गटाने केला आहे. तर या घटनेविषयी राजेंद्र जंजाळ यांना विचारले असता, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की झाली नसून, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या स्थानिक व्यक्तीसोबत कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. हा प्रकार केवळ गर्दीमुळे झाला असून, यात कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचे सांगितले.