शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींची समोरासमोर धडक; एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:03 IST

खुलताबाद : खुलताबाद-फुलंब्री मार्गावरील भडजी गावाजवळ भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक जण ठार झाला, तर ...

खुलताबाद : खुलताबाद-फुलंब्री मार्गावरील भडजी गावाजवळ भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक जण ठार झाला, तर दुचाकीवरील अन्य तीन जण जखमी झाले आहेत. साईनाथ रामराव कसारे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

खुलताबाद येथून आठवडी बाजार करून साईनाथ रामराव कसारे (रा. सोनखेडा) हे दुचाकीवरून (क्र. एमएच २० सीई ०५८९) मूळगावी सोनखेडाकडे निघाले होते, तर गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील तिघेजण एकाच दुचाकीवरून (क्र. एमएच......... सीजे ६२५१) फुलंब्रीकडून खुलताबादकडे येत होते. दरम्यान भडजी गावालगत असलेल्या स्टोन क्रेशरसमोरच दोन्ही भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात साईनाथ कसारे हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळावर धावत आलेल्या नागरिकांनी साईनाथ कसारे यांना व अन्य तीन जणांना खासगी वाहनाने खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. साईनाथ यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादकडे हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. अपघातात जखमी झालेल्या अन्य तिघांवर खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फोटो : खुलताबाद-फुलंब्री मार्गावरील भडजी येथे दुचाकीच्या अपघातात वाहनांचा असा चुराडा झाला.

240421\img-20210424-wa0191_1.jpg

अपघातात दुचाकींचा झालेला चुराडा