शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:04 IST

कन्नड : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अंबाडी धरणाच्या वळणावर एकाच दिशेने ...

कन्नड : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अंबाडी धरणाच्या वळणावर एकाच दिशेने धावणाऱ्या ट्रक व दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर कन्नडजवळील अंबाडी धरणाजवळ ट्रक (क्र. टीएन ४५ बीक्यू २१७४) आणि दुचाकी (क्र. एमएच १४ जीइ ७५३५) ही दोन्ही वाहने शनिवारी सकाळी चाळीसगावकडून कन्नडकडे येत होती. या दरम्यान, सकाळी साडेदहाच्या सुमारास अंबाडी धरणाच्या वळणावर ट्रकला मागच्या बाजूने दुचाकी धडकल्याने या अपघात सुभाष भाऊराव मधे (३५), महादू हिरामण अधान (३०) हे जागीच ठार झाले. मयत दोघेही कन्नड तालुक्यातील अंबाला ठाकुरवाडी येथील हाेते.

या घटनेची माहिती मिळताच, महामार्ग पोलीस पथकाचे सपोनि सुरेश भाले, पो.कॉ अमर आळंजकर, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बलभीम राऊत, बीट अंमलदार रामचंद्र बोन्द्रे यांनी घटनास्थळी भेट देत, सुभाष मधे आणि महादू अधान यांना ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित करत शवविच्छेदन केले. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक शहर पोलीस ठाण्यात जमा केला असून, आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

--- फोटो

290521\img_20210529_155320_1.jpg~290521\img_20210529_155912_1.jpg

महादू अधान~