शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

फुटबॉल खेळण्यावरून दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: December 29, 2014 00:55 IST

भोकरदन : शहरात फुुटबॉल खेळण्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाली असून भोकरदन पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी वरून

भोकरदन : शहरात फुुटबॉल खेळण्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाली असून भोकरदन पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी वरून दोन्ही गटांच्या १७ जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे़२७ डिसेबर रोजी शोहेबखॉ आसेफखा पठाण व जुबेरखॉ एजाजखॉ कुरेशी यांच्यात फुटबॉल खेळण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर नंतर दोघांचेही समर्थक एकत्र येऊन त्यांच्यात हाणामारी झाली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही कडील १७ जणांविरूध्द परस्पर तक्रारी वरून गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत शोहेबखॉ पठाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की हुजेफखॉ कुरेशी, तौफीक कुरेशी, मुसेफ कुरेशी, तौसीफ कुरेशी, जुबेर कुरेशी, अक्रम कुरेशी, असलम कुरशी, यांनी फिर्यादीच्या घरी शिवीगाळ करून लाठ्याकाठ्या घेऊन गेले. गैरकायद्याची मंडळी जमा करून जिवेमारण्याच्या धमक्या दिल्या तसेच घरासमोरील मोटरसायकलची तोडफोड करून नुकसान केल,े अशी तक्रार दिली. त्यावरून वरील सर्व आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे़तर जुबेरखॉ एजाजखॉ कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शोहेबखॉ आसेफखॉ पठाण, आसेफखॉ पठाण,शफीकखॉ पठाण, माजेदखॉ पठाण, इरफान पठाण, शायोदखॉ पठाण, आमेरखॉ पठाण, इम्रानखाँ पठाण, जुबेरखॉ पठाण, यांनी गैरकायद्याची मंडळी जमा करून मोटरसायकल (कं्रमाक एम एच २१- ए ई - ८३७६) गाडीची तोडफोड करून नुकसान केले. तसेच लाठ्याकाठ्या घेऊन घरा समोर व चौकात येऊन शिविगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असे त्यात म्हटले आहे. त्यावरून वरील सर्व आरोपीविरूध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणात पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विकास कोकाटे तपास करीत असून पोलिसांनी आद्याप कोणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.