शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सुपतगावात दोन गटात हाणामारी

By admin | Updated: March 25, 2017 22:55 IST

येणेगूर : घराच्या वाटणीची जागा व सामाईक भिंतीवर पत्रे घालण्याच्या कारणावरून भावकितीलच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़

येणेगूर : घराच्या वाटणीची जागा व सामाईक भिंतीवर पत्रे घालण्याच्या कारणावरून भावकितीलच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ ही घटना शुक्रवारी सकाळी उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथे घडली़ या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दहा जणांविरूध्द मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू नागप्पा लामजणे व बाळप्पा बसप्पा लामजणे या दोघांमध्ये राहत्या घराचा जागेचा वाद होता. शुक्रवारी सकाळी या दोन्ही भावकितील महिला, नागरिकांमध्ये सामाईक जागा, भितींवर पत्रे घालण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाली़ या प्रकरणात विष्णू बाळाप्पा लोमजणे यांच्या फिर्यादीवरून बाळप्पा बसप्पा लामजणे, नागनाथ बाळप्पा लामजणे, मल्लीनाथ बाळप्पा लामजणे, काशिबाई बाळप्पा लामजणे व स्वरांजली नागनाथ लामजणे या पाच जणांविरूध्द मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर दुसऱ्या गटातील बाळप्पा बसप्पा लामजणे यांच्या फिर्यादीवरून विष्णू नागप्पा लामजणे, गुंडू नागप्पा लामजणे, नागनाथ गुंडू लामजणे, मिनाबाई विष्णू लामजणे, महादेवी गुंडू लामजणे या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ विजयानंद साखरे, दिगंबर सूर्यवंशी हे करीत आहेत़