शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
3
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
4
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
5
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
6
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
7
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
8
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
9
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
10
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
11
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
12
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
13
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
14
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
15
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
16
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
17
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
18
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
19
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
20
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका

गंगाखेड येथील मंदिरातील दोन दानपेट्या पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:58 PM

येथील मंदिरातील दोन दानपेट्या पळविल्याची घटना गंगाखेड येथे ३० आॅगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : येथील मंदिरातील दोन दानपेट्या पळविल्याची घटना गंगाखेड येथे ३० आॅगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.शहरातील खडकपुरा गल्लीमध्ये संतसेना महाराज यांचे मंदिर आहे. ३० आॅगस्ट रोजी मंदिराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दान पेटी पळविली. ही घटना गुरुवारी सकाळी दर्शनासाठी आलेले बालासाहेब पारवे यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दुसरी घटना गोदावरी नदी काठावर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात घडली. येथेही चॅनल गेटचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी पळविली. या संदर्भात नंदकिशोर डाड यांनी पोलिसांना माहिती दिली. गंगाखेड पोलीस ठाण्याचे जमादार प्रकाश रेवले व इतर कर्मचाºयांनी मंदिरास भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी गोदावरी नदी पात्राजवळ पाहणी केली असता हनुमान मंदिरातील दानपेटी विठ्ठल रुखमाई मंदिराजवळ रिकामी आढळून आली. या दोन्ही दानपेटीतून ८ ते १० हजार रुपये चोरीस गेल्याचा अंदाज आहे.