शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण मंडपम् येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:53 IST

राज्य शासनाच्या मराठी विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ग्रंथोत्सवाचे आयोजन हिंगोली नगर परिषद कल्याण मंडपम, येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथोत्सव उपक्रमाअंतर्गत १४ व १५ नोव्हेंबर ग्रंथोत्सव सोहळा भरविला जाणार आहे.

हिंगोली : राज्य शासनाच्या मराठी विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ग्रंथोत्सवाचे आयोजन हिंगोली नगर परिषद कल्याण मंडपम, येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथोत्सव उपक्रमाअंतर्गत १४ व १५ नोव्हेंबर ग्रंथोत्सव सोहळा भरविला जाणार आहे.१४ नोव्हेंबर रोजी जि. प. बहुविध प्रशाला, येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अनिल भंडारी असणार आहेत. तसेच जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, खा. राजीव सातव, आ. रामराव वडकुते, आ. बाबाजानी दुर्रानी, आ. विक्रम काळे, आ. सतिश चव्हाण, जयप्रकाश मुंदडा, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, मुख्याधिकारी रामदास पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर आदी उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी दूपारी १ वाजता विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन तर ३ वाजता प्रभावी वाचन माध्यमे या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रा. नामदेव दळवी, प्रा. जी. पी. मुपकलवार, प्रा. उत्तम सुपारे, नरेंद्र नाईक प्रा. माणिक डोखळे, पुष्पा सुराणा यांचा सहभाग असणार आहे.बुधवारी सकाळी ११ वाजता ‘ग्रंथाने काय दिले’ या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण, प्रा. डॉ. कुमार भालेराव, प्रा. डॉ. शुत्रुघ्न जाधव, पंडित अवचार आरती मार्डीकर सहभागी होतील. दूपारी २.३० वाजता काव्यवाचन होईल. यात रामचंद्र सावंत, सय्य्द जब्बार पटेल, शिलवंत वाढवे, नामदेव वाबळे, कलानंद जाधव, बबन शिंदे, शफी बोल्डेकर, सिध्दार्थ इंगोले, बबन मोरे, शिवाजी कºहाळे, मिर्झा मसूद बेग, बन्सी बोरा, सिंधू दहिफळे, कृष्णा इंगळे, मीरा कदम, महारुद्र घेणेकर, संगीता चौधरी, यु. एच. बलखंडे, श्रीराम कºहाळे, मुरलीधर नगरकर, विजय गुंडेकर, राजकुमार नायक, महासेन प्रधान, अभय भरतीया, विजय ठाकरे यांचा सहभाग असणार आहे.