शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी दोन दिवसांची मुदतवाढ

By admin | Updated: June 28, 2017 00:50 IST

औरंगाबाद : अकरावीसाठी राबविण्यात येणाऱ्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत नोंदणीसाठी आणखी दोन दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालक वैजिनाथ खांडके यांनी जाहीर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अकरावीसाठी राबविण्यात येणाऱ्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत नोंदणीसाठी आणखी दोन दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालक वैजिनाथ खांडके यांनी जाहीर केला. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना भाग एक आणि भाग दोनअंतर्गत २९ जूनपर्यंत आॅनलाइन नोंदणी करता येईल.या वर्षापासून औरंगाबाद शहरात प्रथमच अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. आज मंगळवारपर्यंत जवळपास १९ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण १०४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेला ७ हजार ४४० विद्यार्थी, विज्ञान शाखेला १० हजार १२० विद्यार्थी, वाणिज्य शाखेला ३ हजार ४८० आणि एमसीव्हीसी शाखेला १ हजार ९२० विद्यार्थी, अशी एकूण २२ हजार ९४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. यापैकी मंगळवारपर्यंत प्रवेशाच्या जवळपास ३ हजार जागांसाठी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे शिक्षण उपसंचालकांना मुदतवाढीचा निर्णय घ्यावा लागला.शिक्षण उपसंचालक कार्यालयाची गेल्या दहा ते बारा दिवसांपासून आॅनलाइन प्रवेश नोंदणीसाठी स्वतंत्र वेबसाइट सुरू झालेली आहे. दोन दिवसांत ज्या विद्यार्थ्यांनी भाग एक आणि भाग दोनमध्ये नोंदणी अपूर्ण राहिलेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी दोन्ही भागांतील नोंदणी अचूकपणे करणे आवश्यक आहे. मनपा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ शाळेतून, तर मनपा क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही झोन केंद्रामध्ये आवश्यक कागदपत्रे दाखवून दोन्ही भागांत आॅनलाइन नोंदणी करावी.