शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरखाली दबून दोन भाऊ जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:04 IST

भरधाव कंटेनर दुभाजकावर आदळल्याने पलटी होऊन झालेल्या अपघातात सख्खे भाऊ असलेले चालक आणि क्लिनर कंटेनरखाली दबून जागीच ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककरमाड : भरधाव कंटेनर दुभाजकावर आदळल्याने पलटी होऊन झालेल्या अपघातात सख्खे भाऊ असलेले चालक आणि क्लिनर कंटेनरखाली दबून जागीच ठार झाले. जालना रस्त्यावर गोलटगाव फाट्याजवळ शनिवारी पहाटे हा अपघात झाला. कंटेनर चालवीत असलेला चालक जितेंद्रसिंग देवनारायणसिंग याने उडी मारल्याने तो बचावला, तर झोपेत असलेला दुसरा चालक दिलीप योगेश तिरके (३०), क्लिनर तनिष योगेश तिरके (२७) या दोघांचा मृत्यू झाला.पुण्याहून एलईडी टीव्ही घेऊन झारखंडकडे जात असताना गोलटगाव फाट्यावरील वळणावर कंटेनर (क्रमांक सी. जे.०४ एल. एल.६९५४) च्या चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावर आदळून वाहन पलटी झाले. अपघाताच्या घटनेमुळे वाहतूक खोळंबली होती. करमाड पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली व कंटेनरखाली दबलेल्या दोन्ही भावाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले. दोघांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.अपघातप्रकरणी अनुराज जिरोन कुजर (रा. झारखंड) यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालक जितेंद्रसिंग देवनारायणसिंग (रा. झारखंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोरख शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे करीत आहेत.