शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

वीस गावांना होतो दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: July 17, 2017 00:45 IST

मंठा : तालुक्यातील वीस गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा अहवाल उपविभागीय प्रयोगशाळेने दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यातील वीस गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा अहवाल उपविभागीय प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रोची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढली आहे.मंठा शहरासह तालुक्यातील हेलस, टोकवाडी, अंभोरा शेळके, आरडाखाडी, रानमाळा, उस्वद, शिवनगिरी, विडोळी आदी गावांमधील सार्वजनिक स्रोतांमधील पाण्याचे नमुने दुषित असल्याचा अहवाल मंठा उपविभागीय प्रयोगशाळेने दिल्याचे आरोग्य सहायक सरकटे यांनी सांगितले. दुषित पाण्यांमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये साथरोगाचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याने गॅस्ट्रोची लागण झालेले अनेक रुग्ण उपचारासाठी खाजगी दवाखान्यात जात आहेत. नागरिकांनी आपल्या कुपनलिका, विहिरीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून घ्यावे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. दरम्यान, सार्वजनिक विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याची मागणी विडोळीचे सरपंच रामकिशन अवचार यांनी केली. तर अनेक गावांमध्ये पाइपलाइन गळतीमुळे नळांना पिवळे पाणी येत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची गरज असल्याचे पंचायत समिती सभापती स्मिता मस्के यांनी सांगितले.