शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

वीस बहुराष्ट्रीय उद्योग ‘आॅरिक’मध्ये येण्यास उत्सुक

By admin | Updated: May 10, 2016 01:04 IST

औरंगाबाद : वीस बहुराष्ट्रीय उद्योगांनी औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीची (आॅरिक) आतापर्यंत पाहणी केली आहे. यापैकी एका मोठ्या उद्योग समूहास येत्या सप्टेंबरमध्ये पहिल्या भूखंडाचे वाटप केले जाईल,

औरंगाबाद : वीस बहुराष्ट्रीय उद्योगांनी औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीची (आॅरिक) आतापर्यंत पाहणी केली आहे. यापैकी एका मोठ्या उद्योग समूहास येत्या सप्टेंबरमध्ये पहिल्या भूखंडाचे वाटप केले जाईल, असे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचे (डीएमआयसी) सरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.‘डीएमआयसी’ अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या ‘आॅरिक’मधील पायाभूत सुविधांची कामे शेंद्रा परिसरात वेगाने सुरू आहेत. या कामांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्रादेशिक (पान २ वर)शेंद्रा परिसरातील २५० एकर क्षेत्रात ‘लँडस्केपिंग’ची कामे केली जातील. या अंतर्गत पाझर तलावांचे सुशोभीकरण, रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ व झाडे फुलविण्यात येतील. ४खुल्या भूखंडांवर बगिच्यांची कामे जातील. या कामांसाठी सल्लागार नियुक्तीची निविदा महिनाअखेरीस प्रसिद्ध केली जाईल. 1पाणी उपलब्धता हा ‘डीएमआयसी’समोर मोठा प्रश्न होता. औरंगाबाद शहरातून दररोज १३१ एमएलडी सांडपाणी सोडले जाते. यापैकी एक कोटी लिटर म्हणजेच शंभर ‘एमएलडी’ सांडपाणी नक्षत्रवाडी प्रकल्पात शुद्ध केले जाईल. 2प्रक्रिया केलेले पाणी पिण्याच्या दर्जाचे असेल; परंतु उद्योगांना वापरासाठी ते उपलब्ध करून दिले जाईल. २०० कोटींच्या या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करावयाची असून, त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. जूनअखेरपर्यंत सल्लागार नियुक्त केला जाईल, अशा प्रकारे ‘डीएमआयसी’चा पाणी प्रश्न सोडविण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.