शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

रामकृष्णनगरात अडीच लाखांचा दरोडा

By admin | Updated: July 24, 2014 00:24 IST

परभणी : शहरातील रामकृष्णनगरात प्रा़ प्रभाकरराव वाघमारे यांच्या घरी २२ जुलै रोजी रात्री दरोडा पडला़ यामध्ये २ लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे़

परभणी : शहरातील रामकृष्णनगरात प्रा़ प्रभाकरराव वाघमारे यांच्या घरी २२ जुलै रोजी रात्री दरोडा पडला़ यामध्ये २ लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे़ शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले रामकृष्णनगरातील रहिवासी प्रा़प्रभाकराव रामकिशनराव वाघमारे व त्यांच्या पत्नी नीलिमा हे दोघे घरी होते़ प्रभाकरराव वाघमारे हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत़ मंगळवारी रात्री पती, पत्नी दोघे घरी होते़ २३ जुलैच्या पहाटे २ ते २़३० च्या दरम्यान दरोडेखोरांनी पाठीमागील खोलीच्या खिडकीची ड्रिल काढून घरामध्ये प्रवेश केला़ रिमझिम पाऊस चालूच होता़ घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रभाकरराव यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट काढून घेतले व नगदी ५५ हजार रुपयांची रोकड व इतर सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला़ घरामध्ये दरोडेखोरांनी प्रवेश करताच प्रभाकरराव चोर चोर म्हणत जोरात ओरडले़ परंतु, पाऊस चालू असल्याने बाहेर आवाज पोहोचू शकला नाही़ शहरातील अतिशय गजबजलेल्या ठिकाणी हा दरोडा पडला आहे़ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ या दरोड्याबाबतची माहिती नवा मोंढा पोलिसांना देण्यात आली़ (प्रतिनिधी)याप्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात प्रभाकर वाघमारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे़ सहाय्यक पोलिस निरीक्षक लांडगे या प्रकरणाचा तपास करीत आहेत़ सहाय्यक पोलिस निरीक्षक लांडगे यांनी सांगितले, अशा स्वरुपाच्या चोरीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत का त्यावरून आरोपींचा शोध घेतला जात आहे़ सुरुवातीला शहरामध्ये तपास केला जात आहे़ घटनास्थळी ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते़