शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

आठवडाभरात दोनशे कोटी

By admin | Updated: May 10, 2016 00:58 IST

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) भूसंपादनापोटी बिडकीन परिसरातील शेतकऱ्यांना आठवडाभरात दोनशे कोटी रुपयांचे वाटप केले जाईल,

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) भूसंपादनापोटी बिडकीन परिसरातील शेतकऱ्यांना आठवडाभरात दोनशे कोटी रुपयांचे वाटप केले जाईल, अशी माहिती ‘डीएमआयसी’चे सरव्यवस्थापक गजानन पाटील, ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी सोमवारी येथे दिली.‘डीएमआयसी’ अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीसाठी (आॅरिक) बिडकीन परिसरातील ३,३०० हेक्टर जमिनीचे आतापर्यंत संपादन करण्यात आले आहे. चार गावांतील आणखी ८७५ हेक्टर जमीन येत्या दोन महिन्यांत ताब्यात घेतली जाईल. या जमिनीच्या संपादनापोटी शेतकऱ्यांना ५२० कोटी रुपये दिले जातील.पहिल्या टप्प्यात दोनशे कोटी रुपयांचे वाटप केले जाणार असून, आठवडाभरात ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.बिडकीनच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असून, त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. सिंगापूर, कॅनडासारख्या देशातील चार संस्थांनी सल्लागार म्हणून काम करण्याची तयारी दाखविली आहे. येत्या १५ दिवसांत सल्लागाराची नियुक्ती केली जाईल.