शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

पर्यायी पूल वाहतुकीस बंद

By admin | Updated: June 19, 2017 00:10 IST

बीड : शहरातून जाणाऱ्या सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल खचला असतानाही त्यावरुन अवजड वाहनांची वाहतूक सुरु होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातून जाणाऱ्या सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल खचला असतानाही त्यावरुन अवजड वाहनांची वाहतूक सुरु होती. ही वाहतूक धोकादायक असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत हा पूल वाहतुकीसाठी रविवारी दुपारपासून बंद केला आहे.बिंदुसरा नदीवरील जुना पूल धोकादायक झाल्याने तो यापूर्वीच बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी पूल उभारण्यात आला. हा पूल आठ दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्याच पावसात खचला. त्यात टेम्पो उलटून अपघातही झाला होता. दरम्यान, जेथे पूल खचला होता तेथे केवळ मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली होती. त्यामुळे हा पूल पुन्हा धोकादायक ठरु शकतो, या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करुन ते निदर्शनास आणले होते. त्यावरुन शनिवारी जिल्हाधिकारी यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून रस्ता सुरक्षा बैठकही घेतली. रविवारी दुपारी मंडळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले. अवजड वाहतूक मांजरसुंबा - गढीमार्गे तर बस वाहतूक शहरातून वळविली आहे.