शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

‘शिवस्मारकात उभारणार तुळजाभवानीचे मंदिर’

By admin | Updated: January 1, 2017 23:36 IST

तुळजापूर : अरबी समुद्रात होत असलेल्या शिवस्मरकामध्ये श्री तुळजाभवानीचे मंदिरही उभारण्यात येणार आहे.

तुळजापूर : अरबी समुद्रात होत असलेल्या शिवस्मरकामध्ये श्री तुळजाभवानीचे मंदिरही उभारण्यात येणार आसल्याची माहिती आर्ट डायरेक्टर नितीन देसाई यांनी दिली.देसाई हे रविवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. यावेळे ते पत्रकारांशी बोलत होते. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या तुळजाभवानी मंदिराचे बांधकाम हे दगडी राहणार आहे. येथील देवीची मूर्तीही स्वयंभू राहणार असून, ज्याप्रमाणे तुळजापुरात तुळजभावानी देवीची पूजा-अर्चा होते, त्याच प्रमाणे तेथेही होणार आहे. तसेच मंदिर उभारणीसाठी तुळजाभावनी मंदिराचे फोटो शूट करणे, मंदिर संदर्भातील माहिती संकलनासाठी नितीन देसाई यांना चित्रपट दिग्दर्शक दिलीप भोसले हे सहकार्य करणार आहेत. शिवस्मारकाला भेटी देण्यासाठी देश-परदेशातील पर्यटक येणार असून, तेथेच त्यांना श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन होणार आहे. त्यामुळे या मंदिराचा फायदा तुळजापूरला देखील होणार असल्याचे दिग्दर्शक दिलीप भोसले यावेळी म्हणाले. (वार्ताहर)