शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठासाठी प्रयत्न करू : शिरगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:44 IST

ऐतिहासिक औरंगाबाद शहरात क्रीडा विद्यापीठासाठी आपण प्रयत्न करू आणि हा प्रकल्प याच शहरात व्हावा यासाठी पुढाकार घेऊ, असा शब्द भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे नवनिर्वाचित सहसचिव नामदेव शिरगावकर यांनी आज दिला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात एकाच खेळाच्या दोन संघटना आणि त्यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यावर भर देऊ, असेही त्यांनी सांगितले.

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरात क्रीडा विद्यापीठासाठी आपण प्रयत्न करू आणि हा प्रकल्प याच शहरात व्हावा यासाठी पुढाकार घेऊ, असा शब्द भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे नवनिर्वाचित सहसचिव नामदेव शिरगावकर यांनी आज दिला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात एकाच खेळाच्या दोन संघटना आणि त्यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यावर भर देऊ, असेही त्यांनी सांगितले.आॅलिम्पिक संघटनेचे सहसचिव झाल्यानंतर शिरगावकर प्रथमच औरंगाबादेत आले होते. पुणे आणि मुंबईत क्रीडा सुविधांची कमतरता नाही. त्यामुळे औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ व्हावे व ते इतरत्र नेले जाऊ नये यासाठी प्रयत्न करू आणि वेळप्रसंगी क्रीडामंत्र्यांची भेटही घेऊ, असेही त्यांनी सांगितले.राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचा वाद संपुष्टात आणण्यासाठी तीन जणांची समिती होती. त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आता हा वाद राहिला नसून, फक्त पदांपुरता विषय आहे. यातील मतभेद तीन महिन्यांत मार्गी लागतील आणि सुवर्णमध्य साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी अ.भा. तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांड्रे, रणजित भारद्वाज, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव उदय डोंगरे आदी उपस्थित होते.