शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गजाळी घेवून जाणारा ट्रक पुलात पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:01 IST

वसमत तालुक्यातील नांदेड- औरंगाबाद रोडवर धामनगाव पाटीजवळ २९ आॅक्टोबर रोजी २ ते ३ च्या सुमारास ट्रक क्र. एपी २५- ४१८७ हा जालना येथून निजामबाद येथे लोखंडी गजाळी नेत असताना हा अपघात झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कआंबा चौंढा : वसमत तालुक्यातील नांदेड- औरंगाबाद रोडवर धामनगाव पाटीजवळ २९ आॅक्टोबर रोजी २ ते ३ च्या सुमारास ट्रक क्र. एपी २५- ४१८७ हा जालना येथून निजामबाद येथे लोखंडी गजाळी नेत असताना हा अपघात झाला.चालक मिर्जा साहेब बेग (५२, रा. निजामबाद) हा जालना येथून लोखंडी गजाळी घेवून निजबादकडे जात असतना कार्टाजवळ असलेल्या कल्याण टोल नाकाजवळ एका स्कॉर्पिओ गाडीने जोराचा कट मारला. यात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व ते धामणगाव पाटीजवळ एका छोट्या पुलाच्या कठड्या तोडून ट्रक कोसळला व मोठा आवाज ऐकून शेतातील आखाड्यावरील शेतकरी, ऊसतोड मजूर धावत येवून चालकाला बाहेर काढण्यास मदत केली. चालकास डोक्याला व हाताला मार लागला. स्कॉर्पिओ जीपने कट मारल्यामुळे त्याला वाचविण्याच्या नादात हे घडल्याचे चालक म्हणाला.हा रस्ता अरूंद असून साईडपट्ट्याचा भरणाही कित्येक दिवसांपासून केल नसल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.