शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर भागात वृक्षतोड

By admin | Updated: May 20, 2014 01:11 IST

उदगीर : उदगीर तालुक्यात दररोज होणार्‍या बेसुमार वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. विनापरवाना सुरू असलेल्या सॉ मिलकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे.

उदगीर : उदगीर तालुक्यात दररोज होणार्‍या बेसुमार वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. विनापरवाना सुरू असलेल्या सॉ मिलकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. उदगीर तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. यात आंबा, चिंचेच्या झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. वृक्षतोड केल्यानंतर हा लाकूड शहर व तालुक्यात असलेल्या सॉ मिलवर आणला जातो. दररोज २० ते २५ ट्रक्स लाकूड सॉ मिलवर आणला जातो. शहरात फक्त १६ सॉ मिल्सना वन विभागाची परवानगी असताना शहर व तालुक्यात विनापरवाना सुरू असलेल्या सॉ मिल्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. न्यायप्रविष्टच्या नावाखालीही अनेक सॉ मिल्स सुरू आहेत. उदगीर तालुक्यात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक वनरक्षक व एका वन परिमंडळ अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे. वनरक्षक मुख्यालयी राहतात, मात्र वनपरिमंडळ अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी राहून आपला कारभार पाहतात. संत तुकाराम वनग्राम योजनेत राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविलेले हत्तीबेट निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकासाची कामेही या वनपरिमंडळ अधिकार्‍याकडे देखभालीसाठी आहेत. महिनेच्या महिने हे अधिकारी हत्तीबेटावर येत नसल्यामुळे निसर्ग पर्यटनाची कामे अर्धवट अवस्थेत पडली आहेत. वन विभागाच्या दुर्र्लक्षामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर) उदगीर तालुक्यात १६ सॉ मिल्सना वन विभागाची रितसर परवानगी आहे. याशिवाय, अधिक सॉ मिल्स सुरू असतील तर त्या वरिष्ठांना सोबत घेऊन तपासल्या जातील व वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर रितसर कार्यवाही करतील. -टी.बी. वंजे, वननिरीक्षक