शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

बदल्यांचा मुहूर्त निघाला, पण संभ्रम कायम !

By admin | Updated: May 13, 2015 00:27 IST

भालचंद्र येडवे ,लातूर जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत विविध प्रकारचे वारे वाहू लागले होते़ पण विभागीय आयुक्तांनी गतवर्षीच्याच बदल्यांच्या धोरणांची

भालचंद्र येडवे ,लातूरजिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत विविध प्रकारचे वारे वाहू लागले होते़ पण विभागीय आयुक्तांनी गतवर्षीच्याच बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले आहे़ त्यानुसार लातूर जिल्हा परिषदेने २१ मे हा जरी मुर्हूत काढला असला तरी १३ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयाबाबत उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याबाबत निर्णय दिल्याने शिक्षण विभाग नेमक्या कोणत्या धोरणानुसार बदल्या करावयाच्या याबाबत संभ्रमात आहे़सर्वसाधारण बदल्या २०१५ बाबत विविध संवर्गातून गतवर्षीच्याच शासनादेशानुसार अर्ज मागविले आहेत़ औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग ३) व गट ड (वर्ग ४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी १५ मे २०१४ च्या शासन निर्णयानुसारच करावी, असे निर्देश सीईओंनी दिले आहेत़ उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कारवाई काटेकोरपणे पालन करुन पूर्ण करावी़ त्याबाबतची संपूर्ण माहिती ५ जून २०१५ पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयांकडे सादर करावे, असेही आयुक्तांनी पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे़ २१ मे २०१५ ते २८ मे २०१५ या कालावधीत विविध संवर्गातील सर्वसाधारण बदल्या केल्या जाणार आहेत़तालुकास्तरीय बदल्यांमध्ये २७ मे रोजी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, प्राथमिक पदवीधर व माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक यांचे तर २८ मे रोजी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, परिचर, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक आदी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या होणार आहेत़ परिणामी, बदल्यांच्या अंमलबजावणीत नेमकी कोणती भूमिका अंमलात आणायची याबाबत शिक्षण विभाग अद्यापही संभ्रमात आहे़