शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: June 3, 2016 23:45 IST

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होताच विभागीय आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यादेखील बदल्या करण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होताच विभागीय आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यादेखील बदल्या करण्यात आल्या आहेत.जिल्हा प्रशासनाने बदल्या करताना काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर मेहरबानी केली आहे. मुख्यालयात सहा वर्षांहून अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश झाला नसल्याची ओरड कर्मचारी संघटना करीत आहेत. विभागीय प्रशासनाने १४ अव्वल कारकून, ६ लिपिक, २ शिपाई, अशा २१ जणांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्हा प्रशासनातील संघटनेने बदल्यांप्रकरणी आवाज उठविण्याचा प्रयत्न करताच जिल्हाधिकाऱ्यांनी २ जून रोजी बदली करण्यात आलेल्या नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांनी १ दिवसांत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश काढले. त्यामुळे संघटनांचे आणखी पित्त खवळले आहे. सर्वांसाठी समान न्याय या भूमिकेने प्रशासनाने बदल्या करणे गरजेचे होते; परंतु प्रशासनाने तसे न करता बदल्या केल्याचा आरोप संघटनांचे पदाधिकारी करीत आहेत. प्रशासकीय कारणांवरून बदल्या केल्या आहेत. परंतु बदल्यांमुळे अनेकांची बसलेली घडी विस्कटली आहे.जिल्हा प्रशासनाने केलेल्या बदल्यांमध्ये तालुकानिहाय कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. तर विभागीय प्रशासनाने जिल्हावार बदल्या केल्या आहेत.