शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट वाहनांना वाहतूक पोलिसांचा लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 21:12 IST

सुसाट पळणाºया वाहनांवर वॉच ठेवण्यासाठी ‘इंटर सेप्टर’ यंत्र कार्यान्वित करण्यात आले.

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर रोडवर शनिवारी झालेल्या गंभीर अपघातानंतर दक्षता घेत रविवारी पहाटेपासून सुसाट पळणाºया वाहनांवर वॉच ठेवण्यासाठी ‘इंटर सेप्टर’ यंत्र कार्यान्वित करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती.

वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून ई-चलन वसुली करण्यात आली, ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’, काळ्या काचा, वेगवर हे यंत्र लक्ष ठेवून आहे. गाडीला थांबवून कर्मचारी विचारपूस करीत होते. चालक दारू पिवून बेदरकार गाडी चालवित होता काय याची खातजमा करण्याठी ब्रिथ अ‍ॅनालायझरने त्याची चाचणी केली जात होती. त्या नियमानुसार त्याला ई-चलन पावती दिल्या जात होत्या.

औरंगाबाद- नगर मुख्यरस्त्याला वाहनांची वर्दळ असून, अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने इंटर सेप्टर यंत्रासह वाहने दिले आहेत. यामुळे पोलीस कर्मचाºयासोबत वाद घालण्याचा प्रसंगच येणार नाही. चूक मान्य करून ई-चलन पावती स्वीकारने वाहनचालकाला भाग पडत असल्याचे दिसून आले.

अपघात रोखण्यासाठी प्रयत्न हवेवाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचा-यांनी रस्त्यावर विना हेल्मेट आणि नियम तोडणाºयांना रविवारी चांगलेच धारेवर धरले. सकाळपासून नगररोडवर मोहीम सुरू होती. कारखान्यात जाणाºया कामगारांची वाहतूक करणारी वाहने, दुचाकीस्वारांना शिस्तीत चालण्यास भाग पाडले. परंतु ही मोहीम दररोज रस्त्यावर राबविल्यास अपघात रोखण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :WalujवाळूजTrafficवाहतूक कोंडी