शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल तीन तास वाहतूक ठप्प

By admin | Updated: May 12, 2017 00:29 IST

मंठा : म्हशींची वाहतूक करणार टेंपो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात टेंपो चालक जागीच ठार झाला तर ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : म्हशींची वाहतूक करणार टेंपो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात टेंपो चालक जागीच ठार झाला तर ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरूवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मंठा- जालना मार्गावरील आखणी फाटा येथे घडली. या अपघातात तीन म्हशीही दगावल्या असल्याची माहिती आहे.मंठ्यावरून जालना शहराकडे म्हशी घेऊन येत असलेला टेंपो आणि जालना शहराकडून मंठ्याकडे जात असलेल्या ट्रकची आखणी पाटीजवळ समोरासमोर जोराची धडक झाली. तर आयशरचा चालक सुध्दा स्टेअरींग मध्ये अडकून गंभीर जखमी झाला. समोरासमोर दोन्ही वाहने एकमेकांवर जोरात आदळल्याने मेटॅडोरमधील १२ म्हशी रस्त्यावर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यात तीन म्हशी जागीच ठार झाल्या तर उर्वरित तीन म्हशी गंभीर जखमी असल्याचे पोलीस सांगत आहेत. अपघात झाल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील बरबडा, वाटूर, केंदळी, आकणी आदी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. ट्रक चालक स्टेअरींगमध्ये अडकल्याने त्याला ग्रामस्थांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ मंठा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटना स्थळी येऊन जेसीबीच्या मदतीने दोन्ही वाहने वेगळी केली. यातील गंभीर आयशरच्या चालकास बाहेर काढले. सदर चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले होते. त्याला तातडीने मंठा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन तास वाहतूक ठप्पअपघात झाल्यावर दोन्ही वाहने एकमेकांत फसली. त्यामुळे वाहने जाण्यास मार्र्गच नव्हता. परिणामी तब्बल तीन तास या मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. पोलिसांना सूचना देऊनही पोलीस अर्धा तासानंतर आली, परंतु रस्त्यावरून वाहने काढण्यासाठी वेळ लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.