शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:41 IST

औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील फरशी फाट्यानजीक शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाड तोडणा-यांकडून वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवडोदबाजार : औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील फरशी फाट्यानजीक शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाड तोडणा-यांकडून वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला.राज्य मार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. परंतु सदर यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे अनेक वेळा रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. फरशी फाट्याजवळ एक वडाचे झाड तोडल्यावर सदर झाडाच्या फांद्या चक्क रोडवर पडल्या होत्या. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने जवळपास एक कि.मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्ता जाम झाल्याची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले व पोलीस उपअधीक्षक नयना आलूरकर यांनी पथकासह तात्काळ धाव घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. जवळपास अर्धा तास वाहतूक सुरळीत करण्यात गेला.दरम्यान, उपविभागीय अधिकारी अशोक आम्ले यांनी सदर झाडे तोडणा-या यंत्रणेची चांगलीच कानउघडणी केली. शिवाय एखाद्या ठिकाणचे झाड रोडवर पडून त्यामुळे वाहतुकीची कोंडी होईल, अशी परिस्थिती असल्यास झाड तोडण्याआधी पोलिसांना कल्पना देण्याची त्यांना समज दिली.