शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सायन्समधील नावीन्यपूर्ण करिअरबद्दल उद्या सेमिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:13 IST

विज्ञान शाखेमध्ये शिकणा-या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना नव्या युगातील नव्या करिअरबद्दल माहिती देण्यासाठी ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’ आणि ‘लोकमत’तर्फे शुक्रवारी (दि.१२) एका विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विज्ञान शाखेमध्ये शिकणा-या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना नव्या युगातील नव्या करिअरबद्दल माहिती देण्यासाठी ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’ आणि ‘लोकमत’तर्फे शुक्रवारी (दि.१२) एका विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत भवन येथे सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. सेमिनारमध्ये मोटिव्हेशनल स्पीकर विवेक मेहेत्रे आणि ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’मधील आॅटोमोबाईल इंजिनिअरिंगचे प्रमुख प्रा. डॉ. एम. लिनस मार्टिन आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे सहयोगी प्रा. डॉ. आरिफ अली बेग मार्गदर्शन करणार आहेत.बारावीनंतर पुढे काय? हा पालक आणि विद्यार्थ्यांसमोरील मोठा प्रश्न असतो. पुरेशा माहितीअभावी योग्य निर्णय किंवा पर्याय कोणता याची निवड करताना गोंधळ उडतो. अशा वेळी जर योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले तर उज्ज्वल भविष्याची योग्य वाट मिळण्यास मदत होते. अशीच संधी या सेमिनारद्वारे उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी-पालकांच्या मनातील ‘पुढे काय?’ या प्रश्नाची जागा ‘पुढे उज्ज्वल भविष्य’ असा सकारात्मक विचारघेईल.सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ८८५६८००३०१ या क्रमांकावर आपले नाव, वर्ग (इयत्ता) एसएमएस करावा.चाचणी परीक्षेद्वारे बक्षिसे जिंकण्याची संधीसेमिनार सुरू होण्याआधी दुपारी ४ ते ५ वाजेदरम्यान एक चाचणी परीक्षा घेतली जाणार असून, प्रथम क्रमांक मिळविणाºया विद्यार्थ्यासाठी एक टॅब, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी मोबाईल आणि उत्तेजनार्थ दोन पेन ड्राईव्ह, अशी भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान विषयातील ५० बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील.सेमिनारचे वैशिष्ट्ये व विषयविवेक मेहेत्रे डिजिटल प्रेझेंटेशनद्वारे हे पुढील विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत :आत्मविश्वास व ध्येयनिश्चितीयशाचे महत्त्वयशस्वी लोक ांच्या यशाचे रहस्यनियोजन का व कसे करावे?आपले यश आपल्याच हाती!बारावीनंतर अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्वअभियांत्रिकी क्षेत्रामधील संधी