शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दौलताबाद किल्ल्यावर लवकरच तोफांचे संग्रहालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:10 IST

ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्यातील सर्व तोफा एकत्र करून तेथेच तोफांचे संग्रहालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

दौलताबाद : ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्यातील सर्व तोफा एकत्र करून तेथेच तोफांचे संग्रहालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.या किल्ल्याला पाच तटबंदी असून, त्यांच्या संरक्षणासाठी सात तटबंदी असून तटबंदी व त्याच्या बुरुजांवर लहान-मोठ्या शेकडो तोफा ठेवलेल्या आहेत. या तोफांचे संरक्षण करणे अवघड असल्यामुळे पुरातत्व विभागाने त्या तोफा सुरक्षित ठिकाणी राहाव्या, यासाठी किल्ला परिसरात भारतमाता मंदिराच्या पाठीमागे व चाँदमिनारसमोर सदर तोफांचे नवीन संग्रहालय सुरू करण्याचे ठरविले आहे. याचे कामही प्रगतिपथावर आहे. हे संग्रहालय लवकरच पर्यटकांना पाहण्यासाठी सुरू करण्यात येणार आहे.तोफा एकाच ठिकाणी असल्यामुळे त्या जवळून पाहता येतील व त्याचा इतिहास सर्वांना कळेल, असे किल्ल्याचे सहायक संवर्धक एस. बी. रोहनकर यांनी सांगितले.त्याच अनुषंगाने दौलताबाद किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीवरील सर्व तोफा जमा करण्याचे काम दौलताबाद किल्ला कर्मचाऱ्यांनी सुरूकेले आहे.फोटो....दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात बाहेरील तटबंदीवरील तोफा जमा करण्याचे काम सुरू आहे. दौलताबाद -माळीवाडा रस्त्यावरील तोफ उचलताना किल्ल्याचे कर्मचारी.निधन वार्ताविलास आव्हाळे यांचे निधननाचनवेल : कन्नड तालुक्यातील हस्ता येथील प्रगतिशील शेतकरी विलास चिमणराव आव्हाळे (४८) यांचे आज दि. २२ शनिवार रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, मुले, मुली,भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :Fortगड