शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीनिमित्त आज मुख्य मिरवणूक

By admin | Updated: February 18, 2016 23:57 IST

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सकाळी ८ वाजता क्रांतीचौक येथील महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी साडेचार वाजता राजाबाजार येथील संस्थान गणपती येथून मुख्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.राजाबाजार येथील संस्थान गणपतीची आरती केल्यानंतर शिवजयंती मिरवणुकीला प्रारंभ होईल. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, महापौर त्र्यंबक तुपे, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही मिरवणूक शहागंज, गांधी पुतळामार्गे सिटीचौक, गुलमंडी, पैठणगेटमार्गे क्रांतीचौक अशी जाईल. नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष संदीप शेळके, कार्याध्यक्ष अजय पाटील चिकटगावकर, विश्वास औताडे, विनोद तांबे, अनिल मानकापे यांनी केले आहे. नवीन औरंगाबाद शिवजयंती उत्सव समितीकडूनही सकाळी ९ वाजता शहरात वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले.